मिळून साऱ्याजणी मधील सदरांचे परीक्षण: भाग २ वंदना पलसाने ०४ जुलै २०२२
विद्या बाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या शिर्षकाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या प्रवासाचा आढावा विवीध लेखांच्या आधारे ह्यात घेण्यात आला आहे. त्यातील हा अजुन एक लेख ज्यात वंदना पालसने साऱ्याजणीच्या सदरांचा आढावा घेतला आहे.गेल्या तीसएक वर्षात ज्या वेगवेगळ्या विषयांवर साऱ्याजणी ने सदरांच्या मार्फत चर्चा घडवून आणली अश्या वैविध्य असणाऱ्या सदरांचे आणि त्यामध्ये हाताळल्या गेलेल्या …
मिळून साऱ्याजणीमधील सदरांचे परीक्षण: भाग १ वंदना पलसाने ०४ जुलै २०२२
विद्या बाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या शिर्षकाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या प्रवासाचा आढावा विवीध लेखांच्या आधारे ह्यात घेण्यात आला आहे. त्यातील हा अजुन एक लेख ज्यात वंदना पालसने साऱ्याजणीच्या सदरांचा आढावा घेतला आहे. विवीध विषयांवर सदरांच्या मदतीने चर्चा घडवून आणण्याचे काम मिळून साऱ्याजणी आजवर करत आले आहे. गेल्या तीसएक वर्षात ज्या वेगवेगळ्या विषयांवर साऱ्याजणी ने सदर…
संधी न मिळालेल्या समूहाची गोष्ट ज्ञानेश्वर जाधवर १५ मार्च २०२२
या पृथ्वीतलावावर कुठेही आपण जन्मलेलो असलो आणि जर मुख्य धारेतल्या समूहात नसलो, तर आपण जगण्यास लायक नसतो. मुख्य धारेतील सत्ताधारी अशा समूहाला बाहेर फेकत असतात. एकदा का हा समूह बाहेर फेकला की, तो मुख्य धारेतल्या संधींपासून वंचित राहतो. आणि तो वंचित राहिला की मागास बनतो; मागास बनला की, त्याच्या जगण्याची लढाई सुरू होते. मग, तो त्या जगण्याच्या आणि दोन वेळचं पोट भरण्याच्या नादात माणूस म्हणून जगणं विसरून …
सीतेचे वाण दिलीप नाईक-निंबाळकर २० फेब्रुवारी २०२२
‘सीताबाई’च्या मंदिरात मी हात जोडून उभा होतो खरा; पण मस्तकात मात्र उठलेल्या प्रश्नांच्या मोहोळातील मधमाशा डंख मारत घोंघावत होत्या. प्रश्नांचे मोहोळ उठले होते; पण उत्तरे मात्र मिळत नव्हती. ती आजही मिळालेली नाहीत. सैरभैर झालेलं चित्त स्थिरावण्यासाठी माणसं मंदिरात जातात. माझं मात्र उलट झालं होतं. खरं तर मी फक्त माझ्या डोंगर भटकंतीच्या छंदातून सीताबाईच्या डोंगरावर आज आलो होतो. तसा माझ्या गावच्याच उ…
कोव्हिड आणि बहुजनांची शिक्षणकोंडी परेश जयश्री मनोहर ०७ डिसेंबर २०२१
मार्च २०२० नंतर तब्बल वीस महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळांच्या घंटा या ४ तारखेला पुन्हा वाजल्या. लाखो विद्यार्थी उत्साहाने शाळेकडे धावत निघाले. शिक्षकांनी उत्साहानी त्यांचे स्वागत केलं. त्याच्या बातम्या अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून बघितल्यात. मुलामुलींच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद हा कोणालाही उत्साहित करायला पुरेसा असतो. या सगळ्या उत्सवात काही गोष्टी सुटून गेल्यात. यावेळी जेव्हा सकाळी शा…
‘Social Parenting’ should turn into a movement Dr. Anand Nadkarni १७ नोव्हेंबर २०२१
Noted psychiatrist Dr. Anand Nadkarni was interviewed online by Uttamkumar Indore and Mukta Shingte on 26th July 2021. It was Miloon Saryajani’s first step towards ‘Social Parenting’. The interview was transcribed by Anuja Bendkhale and was published in the Diwali 2021 issue of Miloon Saryajani. Priyamvada Gambhir has translated it in English for MISA Online. ---------------------------------…
कांगयात्सेच्या कन्या टीम कांगयात्से २३ ऑक्टोबर २०२१
‘गिरिप्रेमी’ ह्या पुणेस्थित गिर्यारोहणात अग्रेसर संस्थेतर्फे लदाख भागातील कांगयात्से १-२ आणि गढवाल हिमालयातील गंगोत्री-१ या हिमशिखरांवर महिला संघांच्या मोहिमा ठरवण्यात आल्या. सर्वांना आपल्या कुवतीप्रमाणे संधी मिळावी म्हणून हिमालयातील या दोन्ही मोहिमा अशी योजना आखली गेली. या अति उंचीवरील खडतर मोहिमांसाठी महिला गिर्यारोहकांची निवड ही त्यांची गिरिप्रेमीच्या गुरुकुलातील उपस्थिती, सरावातील सातत्य, संघ …
ब्रिटिशकालीन भारतीय रेल्वे मार्ग आणि वडार मजूर जगन्नाथ सावंत ०९ ऑगस्ट २०२१
भारतात अतिशय कठिण शारीरिक श्रम करणारा समाज म्हणजे वडार अशी त्यांची ओळख आहे. दगड खाणी शोधणे व खणणे, दगड व खडी फोडणे, रस्ते तयार करणे, तलाव व विहिरी खोदणे, बंधारे बांधणे, दगडांची कोरीव कामे व इमारत बांधकामे अशी परंपरागत कामे वडार समाज पूर्वीपासून करत आहे. ब्रिटिशकालीन भारतातील सरकारी इमारती, पाटबंधारे, तलाव, धरणे, रस्ते, रेल्वेमार्ग व पूल निर्माण करण्यात वडार मजुरांचे मुख्य श्रेय आहे. ब्रिटिशकालीन स…
Living with Millennials Salil Datar २८ जुलै २०२१
During the recent lockdown, our daughter was back home and I got to experience up close what living with a millennial actually means. To begin with, millennials being digitally native, their lingo/slang is all about short messaging starting with the popular ones such as gr8 (great) , Lol (laugh out loud), tmi (too much information), imo (In My Opinion) to a little more complex ones such as nsfw (…