फाळणीचे धागे : १९४७ ते १९८४ ते २००२ रविंदर कौर २० सप्टेंबर २०२१
उर्वशी बुटालिया ‘द अदर साइड ऑफ सायलेंस’ (१९९८) या  त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात दिल्लीतील १९८४ च्या  शीखविरोधी हत्याकांडानंतर त्यांच्यासाठी फाळणी कशी जिवंत झाली याची आठवण करून देतात. शीख हत्याकांडानंतर त्या निर्वासित शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असताना अनेकदा ‘हे पुन्हा फाळणीसारखेच आहे' असे वृद्ध लोकांना बोलताना त्यांनी ऐकले. त्या लिहितात, "आपल्या आयुष्यात फाळणी सतत कशी जिवंत होती हे मला …
आपले गिर्‍हाईक कोण? मंदार काळे २३ जून २०२१
पूर्वी पुण्याच्या कर्वेनगर भागात राहात असतानाची गोष्ट आहे. चौकात एक कळकट हॉटेल होते. जेमतेम चार बाकडी बसतील इतकी जागा पुढे, आत एक माणूस कसाबसा उभा राहील नि बाजूला एक लहानसे टेबल बसेल इतपत जागा ’किचन’ म्हणून. हॉटेल नावालाच, कारण सतत उकळणारा चहा, आदल्या दिवशी संध्याकाळी केलेले वडे, मिसळ, दगड झालेली इडली आणि सांबार असे अक्षरश: एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदार्थ तिथे मिळत. आमच्या ’बिडी’वाल्या मित्…
लव्ह जिहाद : अर्थ आणि अनर्थ निशा शिवूरकर ०२ जानेवारी २०२१
‘दोन सज्ञान किंवा प्रौढ व्यक्ती स्वेच्छेने एकत्र राहात असतील तर त्यांच्या शांतीपूर्ण सहजीवनात हस्तक्षेप करण्याचा कोणालाच अधिकार नाही’ असा स्पष्ट निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने ६ जानेवारी २०२० रोजी एका प्रकरणात दिला. शाहिस्ता परवीन ऊर्फ संगीता विरुद्ध उत्तर प्रदेश या प्रकरणातील आदेशात न्यायालयाने पुढे म्हटलंय – ‘हा स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे, या देशात प्रौढ स्त्री-पुरुष आपल्या पसंतीप्रमाणे लग्…
राजकीय विनोद आणि राजकीय बदल   चैत्रा रेडकर १० ऑगस्ट २०२०
राजकीय व्यंगचित्राच्या रूपाने राजकीय विनोद आपण अनेक वर्षे बघत आहोत. राजकीय विनोदात समकालीन परिस्थितीवरील व्यंगात्मक आणि प्रतीकात्मक भाष्य कलात्मक पद्धतीने सादर होते. याचा अर्थ राजकीय विनोद करणाऱ्या व्यक्तीकडे राजकारणाविषयीची जाण, ज्यातून विनोद निर्माण होत आहे असा विरोधाभास शोधण्याची दृष्टी आणि ज्या माध्यमातून हा विनोद सादर करायचा आहे त्याचे कौशल्य अशा तीनही गोष्टी असणे गरजेचे असते. परिस्थितीतील वि…