गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांचे संशोधन सुजाता पटेल ०५ मार्च २०२१
स्त्रियांविषयीच्या गांधींच्या कल्पना वा धारणा या विषयावर मी १९८८ मध्ये एक अभ्यासलेख लिहिला होता. स्त्रियांसाठी “स्वतंत्र क्षेत्रा”ची (separate sphere) कल्पना त्यावेळी भारतात, व जगभरातही, प्रचलित होती, तिचा पुरस्कार गांधींनीही केलेला. गांधी हे स्त्रीवादी होते हे तत्कालिन स्त्री अभ्यासकांचे मत खोडून काढणारी मांडणी मी त्या लेखात केली होती. याच मुद्द्याची अधिक सखोल चर्चा मी या अभ्यासलेखामध्ये केली आहे…
The Mughal Matriarchs - Power & Reign of the Mughal Zenankhana Sanika Devdikar ०८ फेब्रुवारी २०२१
Just as I had convinced myself by the time I went to 10th grade that the 16th and 17th century India for Islamic women was doomed, something inside me had a gentle urge to go beyond the school history textbooks and dig in a little deeper. I felt that the truth lies differently somewhere. When we think of the word ‘harem’ or ‘zenana’, we instantly think about how women would be objectified or were …
चित्रपटांतील स्त्री प्रतिनिधित्व, मानधन आणि प्रेक्षकपसंतीचे मानसशास्त्र अद्वैता देशमुख ०४ जानेवारी २०२१
अपवादामुळे नियम आणखीच स्पष्ट होतात असे म्हणतात. अगदी तसेच विद्या बालन आणि नंतर काही प्रमाणात दीपिका पदुकोण व कंगना राणावत यांच्या उठून दिसणार्‍या कारकीर्दीमुळे सध्याचे स्त्री कलाकारांचे चित्रपटक्षेत्रातील एकंदर दुय्यम स्थान अधोरेखित झाले. आवडो किंवा न आवडो, चित्रपटांचा जीवनावर आणि जनमानसावर होणारा परिणाम नाकारता येत नाही. कला ही समाजाचे प्रतिबिंब दाखवते, त्याच वेळी समाजाला पुढे नेण्याचीही कामगिरी …
बदल हवाच पण दिशा कोणती? संध्या नरे-पवार ०९ ऑगस्ट २०२०
**‘द चेंज : विमेन, एजिंग अँड द मेनोपॉज’ हे जर्मेन ग्रिअर या लेखिकेचे पुस्तक पन्नाशीच्या उंबरठ्यावरील स्त्रियांना पुन्हा एकदा नव्याने आपल्या आयुष्याचा विचार करायला भाग पाडते. हे पुस्तक १९९१ मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे पण आज २०२० मध्येही त्याचा विषय आणि आशय महत्त्वाचा आहे. मेनोपॉज, रजोनिवृत्ती हा या पुस्तकाचा विषय असला तरी या विषयाच्या निमित्ताने जर्मेन एकूणच बाईचं जगणं, तिचं दिसणं, तिचं असणं आणि तिचं…
COVID & Crisis of Care : Feminist psychological view Dr. Sadhana Natu ०१ ऑगस्ट २०२०
COVID 19 pandemic has also unleashed a mental health pandemic. We are facing a humanitarian crisis of a magnitude that leaves us numb with food scarcity, health and mental health issues, problems related to employment, work, travel, migration, labour, communication and so on.  It is also challenging us in terms of our preparedness as caregivers, as individuals and as a society. This article is an …
तुम्हांला मूल नको आहे म्हणजे तुम्हांला करिअर हवंच आहे असं नाही मॅरिएन एलोइस ०८ जुलै २०२०
२६ वर्षांची होईपर्यंत ‘आयुष्यात काहीही करायचं नाही’, असा विचार मी कधीही केला नव्हता. माझं वय लहान असल्यापासून आपल्याला मूल नको आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मुलांच्या ऐवजी मी एमएची पदवी आणि माझ्या करिअरमागे धावत राहिले. माझ्यासाठी केवळ तेवढेच पर्याय आहेत असं मला वाटत होतं, मात्र एका टप्प्यावर मला ते जगणं फार आवडू लागलं - पोटापुरता पैसा कमवायचा, त्यासाठी काम करायचं, माझ्या जवळच्या माणसांसोबत वेळ …
भारतात 'मी टू' : टीकेमागची परंपरानिष्ठ टोकं कविता पी. ०३ जून २०२०
ढोबळ मानाने, कालच्या/आजच्या संदर्भातही #metoo चळवळीला सहजपणे शब्दांत मांडायचं झाल्यास लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व त्यातून जिवानिशी वाचलेल्या स्त्रियांनी उच्चारलेला ब्र किंवा शारिरीक हिंसा केलेल्या, व्यवस्थेने गप्प बसवलेल्या पण त्या हिंसेतून वाचलेल्या आवाजांना बळ देण्यासाठी, सहभाव दाखवण्यासाठी आणि हे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी सुरू केलेली चळवळ म्हणजे #metoo चळवळ. ह्या लेखाचा उद्देश चळवळीचा इतिहास …
The Patriarchal Prison Manisha Gupte २० मार्च २०२०
**Mahila Sarvangeen Utkarsh Mandal (MASUM), founded in 1987 is a rural women's organisation that works in the drought-prone villages of Purandar taluka of Pune district. For more than 25 years, through the formation of women's collectives and through ongoing interventions in health, violence, individual and social justice, political participation and strengthening of constitutional and human right…
अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांना खुले पत्र विद्या बाळ ०६ मार्च २०२०
प्रिय वाचक, तुमच्यापैकी काहींनी तरी अपर्णा रामतीर्थकरांचं नाव ऐकलं असेल. काहींनी त्यांची व्याख्यानंही ऐकली असतील. मी ऐकलं आहे की, त्या महाराष्ट्रात सर्वदूर व्याख्यानं देत हिंडत असतात. त्यांच्या व्याख्यानांना श्रोत्यांचा खूप चांगला प्रतिसाद असतो. एवढंच नाही तर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत, त्यांच्या व्याख्यानाच्या अनेक सीडीज सुद्धा ऐकल्या जातात. त्यांच्या व्याख्यानाच्या झंझावातानं मी अस्वस्थ झाल…