८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन जिंदाबाद! गीताली वि. मं. ०९ मार्च २०२३

आज भारतामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचं हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीनं संघर्ष करत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात 'द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन'ची स्थ…

'मिळून साऱ्याजणी' पुरस्कृत विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2 गीताली वि. मं. १८ सप्टेंबर २०२३

युनोनं 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्याला 2025 मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील, त्यानिमित्त 1975 ते 2025 या 50 वर्षात महिलांसंदर्भात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदे, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, उद्योग आदी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्त्वाच्या ठळक घटना, घडामोडी झाल्या त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क…

'मिळून सार्‍याजणी'ची ३१ वर्षांची वाटचाल गीताली वि. मं. १२ ऑगस्ट २०२०

९ ऑगस्ट १९८९ रोजी ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. भली भली मासिकं बंद पडण्याच्या मार्गावर असताना ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हे मासिक सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाच्या मुख्य प्रवाहात स्त्री उद्गाराला पुरेसं स्थान नाही, तिच्यावर कुटुंबात - समाजात अन्याय होतो आहे, त्या अन्यायाला वाचा ङ्गोडायला हवी, या हेतूनं हे मासिक त्यांनी सुरू केलं. नावात…