'स्वातंत्र्याचे भय'
रविंद्र झेंडे
११ नोव्हेंबर २०२६
स्वातंत्र्य मिळणं आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण आज आधुनिक, सुशिक्षित आणि प्रगत समाजात राहतो, असं अभिमानाने सांगतो. मुंबईसारख्या महानगरात तर जात दिसत नाही, असा अनेकांचा अनुभव असतो. पण खरंच जात संपली आहे का, की तिने फक्त आपलं रूप बदललं आहे? लग्न ठरवताना जातीचा आग्रह, सोशल मीडियावर जातीच्या नावाने होणारं ट्रोलिंग, निवडणुकीत जात पाहून दिली जाणारी मतं आणि जातीच्या संघट…