सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंवरील माहितीपट: एक अनुभव
मिलिंद चंपानेरकर
०१ ऑगस्ट २०२६
अण्णाभाऊंच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला साऱ्याजणींचा सलाम!! सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील माहितीपट तयार करताना आलेल्या अनुभवांवर आधारित हा मिलिंद चंपानेरकर यांचा लेख आहे. अण्णाभाऊंच्या लोकनाट्य परंपरेचा मागोवा घेत जवळपास नऊ वर्षांच्या संशोधन, प्रवास आणि दस्तावेजीकरणातून त्यांनी अण्णाभाऊंच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह त्यांनी उभारलेल्या सांस्कृतिक रा…