विवेकाच्या खुनाची मूक संमती
प्रा. गुलाब वाघमोडे
३१ जुलै २०२६
प्रा. गुलाब वाघमोडे यांच्या या लेखात महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वाढती अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यक्तिपूजा आणि विवेकवादावर होत असलेले हल्ले यांचा परखड वेध घेतला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने लेखक समाज, राजकारण आणि व्यवस्थेच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित करतात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा आधार …