नायक खलनायक झाले... का?
प्रमोद निगुडकर
११ नोव्हेंबर २०२५
माध्यमांतर मालवणी कॉलनीच्या गल्ल्यांमधून दिसणारी ही कथा म्हणजे आपल्या समाजाचं वास्तव आहे. ‘नायक खलनायक झाले... का?’ या प्रमोद निगुडकर यांच्या लेखात अशफाक, मिलिंद, पप्पू यांसारख्या तरुणांची कहाणी आहे. एकेकाळी ते सगळ्यांचे आवडते, वस्तीतले नायक होते. पण हळूहळू परिस्थिती, बेरोजगारी आणि आधाराचा अभाव यांनी त्यांना चुकीच्या वाटेवर नेलं. हा लेख त्यांच्या चुका दाखवतो, पण त्याचबरोबर आपला समाज, आपली व्यवस…