नातेसंबधाच्या रूढ चौकटीपलीकडचं प्रेम : LOVE IS LOVE
दीपक शिव
१६ मार्च २०२६
LGBTQIA+ या विषयाकडे आजही आपल्या समाजात संकोच, गैरसमज आणि थोड्या अंतरावरून पाहण्याची सवय दिसते. पण अशा विषयांवर संवेदनशीलपणे आणि उघडपणे बोलणारे साहित्य समोर आले की संवादाची नवी दारं उघडतात. परिवर्तन हवं असेल तर निर्णय घ्यावे लागतात ही जाणीव मनात ठेवून लिहिलेल्या एका कादंबरीविषयीचा हा लेख आहे. हा लेख आनंदवन, वरोरा येथे कार्यरत असलेले दीपक शिव यांनी लिहिला असून वाचकांना या विषयाकडे नव्या नजरेने पाहा…