मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे... डॉ अशोक राणा ०१ सप्टेंबर २०२५

मानवजातीच्या इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात येतं की आज आपल्याला सहज स्वीकारलेली पितृसत्ताक रचना ही तुलनेने नवी आहे. समाजशास्त्रज्ञ आणि इतिहास अभ्यासक डॉ. अशोक राणा यांच्या मते, एकेकाळी मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता या समाजव्यवस्था प्रस्थापित होत्या, ज्यात स्त्रियांना केवळ सन्मानच नव्हे तर सत्ता आणि संपत्तीचंही स्वामित्व होतं. या व्यवस्थेचा प्रवास, तिचं पतन आणि त्यातून उभी राहिलेली पुरुषप्रधान संस्कृती…