शबरी कवितेची जन्मकथा किरण डोंगरदिवे १५ सप्टेंबर २०२५

‘शबरी’ या कवितेची जन्मकथा म्हणजे केवळ एका कवितेची निर्मिती नव्हे, तर कवी किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या स्मृतींचा, संवेदनांचा आणि अनुभवांचा प्रवास आहे. बालपणातील साधेपणा, ग्रामीण जीवनातील माणुसकी आणि नात्यांतल्या सूक्ष्म भाव भावना यांना भिडणारा हा लेख वाचकांच्या मनात घर करून राहतो. साध्या, बोलक्या भाषेतली ही कहाणी कवितेच्या मागचं खरं आयुष्य उलगडते आणि वाचकाला भावनांच्या खोल सागरात घेऊन जाते. एखा…