शर्मिलानं पेरलेलं आता उगवू लागलं आहे
अनिल जायभाये
११ नोव्हेंबर २०२५
माध्यमांतर एखाद्या शिक्षकाचं कार्य म्हणजे फक्त ज्ञान देणं नव्हे, तर विचारांची बीजं पेरणं. ‘शर्मिलानं पेरलेलं आता उगवू लागलं आहे’ या अनिल जायभाये यांच्या लेखातून आपण एक विलक्षण शिक्षिका डॉ. शर्मिला रेगे यांचा इतरांवरचा प्रभाव अनुभवतो. बुलढाण्याच्या छोट्या गावातून आलेल्या विद्यार्थ्याचा प्रवास विद्यापीठाच्या वर्गापासून समाजाच्या केंद्रापर्यंत कसा पोहोचतो, हे हे लिखाण आपल्याला दाखवतं. आपल्या शिकवण…