अर्णवची डायरी
संदेश कुडतरकर
३१ जानेवारी २०२६
माध्यमांतर अर्णवच्या डायरीतून उलगडणारी ही कथा एका तरुणाच्या अंतर्मनात चाललेल्या संघर्षाची, एकटेपणाची आणि न बोलता राहिलेल्या वेदनेची कहाणी आहे. समाज, कुटुंब, नातेसंबंध आणि लैंगिक ओळख यांच्यात अडकलेल्या अर्णवच्या भावना डायरीच्या पानोपानांतून हळुवार पण अस्वस्थ करणाऱ्या पद्धतीने समोर येतात. ही कथा केवळ आत्महत्येपुरती मर्यादित राहत नाही, तर ‘क्लोजर’, स्वीकार, संवाद आणि प्रेम न मिळाल्याची खोल जखम…