
सूर्यफुलासारखं पालकत्व: बदलाकडे पाहणारा दृष्टिकोन
रेणू दांडेकर
०२ जुलै २०२५
रेणू दांडेकर या सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ आपल्या लेखात डॉ. अदिती काळमेख यांच्या समृद्ध पालकत्व या पुस्तकाच्या आशयपूर्ण मांडणीवर प्रकाश टाकतात. त्या सांगतात की हे पुस्तक पालकत्वाकडे केवळ जबाबदारी म्हणून न पाहता, संवाद, समजूत आणि बदल स्वीकारण्याची एक समृद्ध प्रक्रिया म्हणून पाहण्यास शिकवते. हे पालकांसाठी मार्गदर्शन करणारे आणि भावनिक पोषणाची जाणीव करून देणारे मोलाचे पुस्तक आहे. समृद्ध …