इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद — भाग १ दीक्षा दिंडे २१ जून २०२६

मिळून साऱ्याजणी ऑनलाइनच्या कार्यकारी संपादक दीक्षा दिंडे या अपंगत्व, सुलभता आणि समावेशन या विषयांवर काम करणाऱ्या EquiBridge Foundation च्या सह-संस्थापक आहेत. त्यांना जन्मतः सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे. समाजातील विविध स्तरांवरील समावेशनाची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी, अपंग व्यक्तींचे अनुभव समजून घेण्यासाठी आणि समावेशक समाजाची संकल्पना अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी …