भारताच्या वर्तमानावर सातत्याने आघात करणारा भारताच्या इतिहासातील एक पैलू म्हणजे हिंदू-मुस्लिम जमातवाद. स्वातंत्र्यलढ्यात देशाला ग्रासून टाकणाऱ्या या मुद्द्याने स्वातंत्र्योत्तर काळात वारंवार आपलं डोकं वर काढलेलं आहे. आज तर धार्मिक ध्रुवीकरणाच्या पायावर उभं राहिलेलं सामाजिक-राजकीय ध्रुवीकरण शिगेला पोचल्याचं दिसतं आहे. या अस्वस्थ वर्तमानात जगत असताना जमातवादी दंगलींमधील पोलिसांच्या भूमिकेवर प्रकाश टा…
‘मिळून सार्याजणी’च्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण ‘मिळून सार्याजणी’शी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्या ‘पुरुष उवाच’ गटाच्या बैठका कारण ठरल्या. ‘मागे वळून बघण्या’इतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे ‘मिळून सार्याजणी’ हा म…