महात्म्याची दुसरी बाजू : गांधी का मरत नाही हेमंत सावळे ०७ जून २०२२

कोणत्याही व्यक्तीला कमी लेखायचं असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधकाला जास्त महत्त्व द्या. कुठल्याही व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करायची असेल तर त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करा. एखाद्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या माणसाच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंचा अभ्यास केल्यावर आपण कुठल्यातरी निष्कर्षापर्यंत पोचायला हवं. विरोधकांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडलेल्या एका महात्म्याची प्रतिमा आज एवढी मलीन करून …