सस्नेह नमस्कार!

'मिसा Online' हे 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाचं डिजिटल पोर्टल आहे. मुद्रित माध्यमाबरोबरच डिजिटल माध्यमातही सकस लेखन उपलब्ध करून देणं हा या पोर्टलचा उद्देश आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक, ललित अशा विविध क्षेत्रांमधील विश्लेषक, माहितीपूर्ण लेखन प्रकाशित करायला आम्ही उत्सुक आहोत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनी आपलं लेखन editor.misaonline@gmail.com या इमेल आयडीवर अवश्य पाठवावं. 

लेखन पाठवण्यासंबंधी काही सूचना - 

  • मिसा Online हे द्वैभाषिक (मराठी-इंग्लिश) पोर्टल आहे. त्यामुळे दोन्ही भाषांमधील लेखनाचं स्वागत आहे. 
  • मराठी लेखन शक्यतो युनिकोडमध्ये पाठवावं. 
  • लेख, अनुभवकथन, मुलाखत याबरोबरच कथांचंही स्वागत आहे. 
  • लेखन करण्याआधी काही चर्चा करायची असल्यास वरील इमेल आयडीवर जरूर संपर्क करावा.  
  • मिसा Online वर प्रकशित झालेलं काही लेखन कालांतराने मुद्रित अंकातही प्रकाशित केलं जातं. त्या लेखनाला मानधन दिलं जातं. पण लेखन जर मुद्रित अंकात प्रकाशित झालं नाही तर त्या लेखनाला स्वतंत्र मानधन दिलं जात नाही याची कृपया नोंद घ्यावी. 
  • लेखन स्वीकृत किंवा अस्वीकृत करण्याचा निर्णय संपादकांचा असेल.  

धन्यवाद, 

गीताली वि. मं.

संपादक, मिसा Online


Greetings!

'Misa Online' is a digital portal of Marathi magazine 'Miloon Saryajani.' While the print magazine is in existence since 1989, Misa Online is our new initiative that aims at providing quality content on digital platform. We are keen on publishing articles related to social, political, economic and scientific spheres. If you are willing to contribute, you may send your writings to editor.misaonline@gmail.com

Please keep in mind - 

  • MISA Online is a bilingual (Marathi & English) portal. So writings in both the languages are welcome.
  • As far as possible, please send Marathi writings in Unicode.
  • Articles, experiences, interviews and stories - all are welcome.
  • If you wish to discuss something before sending your article, please drop us an e-mail on the id given above.
  • Some of the articles published on MISA Online get published in the print magazine after a while. (Marathi translation of English articles gets published.) We give remuneration for such articles. But there is no separate remuneration for articles published only on MISA Online. 
  • Decision regarding accepting or rejecting the article will be taken by the editors. 

Thanks,

Geetali V. M.

Editors, MISA Online