‘साऱ्याजणी’च्या अक्षरवाटांची दिशा अरुणा बुरटे ०८ ऑगस्ट २०२२

‘मिळून साऱ्याजणी’ २०१९ वर्षारंभ अंक प्रकाशनाच्या कार्यक्रमात संस्थापक-संपादक श्रीमती विद्या बाळ यांनी ‘तत्त्व म्हणून मी यापुढे वार्षिक कार्यक्रमात मंचावर बसणार नाही’, असे जाहीरपणे सांगितले होते. २०२० या वर्षी त्या खरोखरच नाहीत, याची मनात रुखरुख आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचा १९८९ ते २०१९ या तीन दशकांतील अंतरंगाचा ‘साऱ्याजणीच्या अक्षरवाटा’ (विद्या बाळ अध्यासन प्रकल्प अहवाल– एक झलक) हा संक्ष…