मिळून साऱ्याजणीची मुखपृष्ठे - मासिकाचा आशयघन, बोलका चेहरा मिलिंद जोशी ०१ जून २०२२

विद्या बाळ अध्यासन प्रकल्पांतर्गत 'साऱ्याजणीच्या अक्षरवाटा' ऑगस्ट १९८९ ते जुलै २०१९ 'एक प्रवास : आत्मभान, समाजभान आणि माणूसभान जागवण्याचा' मासिकाच्या संस्थापक-संपादक स्मृतीशेष विद्या बाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मिळून साऱ्याजणी मासिकानं ऑगस्ट १९८९ ते जुलै २०१९ या ३१ वर्षात सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास विद्या बाळ अभ्यासन प्रकल्पांत…